Ashok Kharat | अशोक खरातचे अनेक फोन कॉल्स अन् ठाणे कनेक्शन… अंजली दमानिया करणार गौप्यस्फोट | Collector
TV9 Marathi
Ashok Kharat | अशोक खरातचे अनेक फोन कॉल्स अन् ठाणे कनेक्शन… अंजली दमानिया करणार गौप्यस्फोट
सध्या अशोक खरातच्या फसवणूक आणि भोंदूगिरी प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली आहे. अलीकडेच त्याचं ठाणे कनेक्शन उघड झालं आहे. यामध्ये अजित पवरांच्या अपघाताचादेखील संबंध असल्याचं सांगितलं जात आहे.