‘माझं डोकं फिरलं…’ हार्दिक पांड्याचा निर्णय पाहून आर अश्विन वैतागला, या चुकीच्या निर्णयामुळे सामना गमावला | Collector
TV9 Marathi
‘माझं डोकं फिरलं…’ हार्दिक पांड्याचा निर्णय पाहून आर अश्विन वैतागला, या चुकीच्या निर्णयामुळे सामना गमावला
आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने सलग तिसऱ्या पराभवाची नोंद केली आहे. आरसीबीने मुंबई इंडियन्सला 18 धावांनी पराभूत केलं. पण या सामन्यात हार्दिक पांड्याने घेतलेले निर्णय पाहून आर अश्विनचं डोकं फिरलं.