आयपीएल 2026 स्पर्धेतील 21व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार इशान किशनचा झंझावात पाहायला मिळाला. इशान किशनचं राजस्थान रॉयल्सविरुद्ध शतक हुकलं.