TV9 Marathi
आयपीएल 2026 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात 6 गडी गमवून 216 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करणाऱ्या राजस्थान रॉयल्सला प्रफुल हिंगेने दणका दिला.
Go to News Site