GK : भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? निसर्ग सौंदर्य पाहून प्रेमात पडाल | Collector
TV9 Marathi
GK : भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? निसर्ग सौंदर्य पाहून प्रेमात पडाल
India GK : भारतात 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, आज आपण यातील सर्वात छोट्या केंद्रशासित प्रदेशाची माहिती जाणून घेणार आहोत. हा भारताचा सर्वात सुंदर भाग आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.