180 मुली, 350 पेक्षा जास्त व्हिडीओ अन् असंख्य… महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं? | Collector
TV9 Marathi
180 मुली, 350 पेक्षा जास्त व्हिडीओ अन् असंख्य… महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
अमरावतीत व्हायरल झालेल्या अश्लील व्हिडिओ प्रकरणामुळे प्रचंड जनक्षोभ उसळला आहे. खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी १८० पीडित मुलींचा दावा केला असून, आरोपींच्या अटकेसाठी पोलीस प्रशासनावर दबाव वाढला आहे.