Collector
जगात हाहाकार! अमेरिका इराण युद्धात थेट हा देश उतरणार मैदानात? मोठी खळबळ, इशारा देत.. | Collector
जगात हाहाकार! अमेरिका इराण युद्धात थेट हा देश उतरणार मैदानात? मोठी खळबळ, इशारा देत..
TV9 Marathi

जगात हाहाकार! अमेरिका इराण युद्धात थेट हा देश उतरणार मैदानात? मोठी खळबळ, इशारा देत..

इराण आणि अमेरिका युद्धात जग होरपळले जात आहे. स्थिती भयंकर आणि गंभीर आहे. त्यामध्येच अमेरिकेने घेतलेल्या निर्णयाने जगाचे टेन्शन वाढल्याचे बघायला मिळत आहे. होर्मुज खाडीत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

Go to News Site