Collector
Anjali Damania: ‘किती किती खोटं बोलता हो’,अंजली दमानियांचा प्रतिभा चाकणकरांवर हल्लाबोल, अशोक खरातसोबतची कॉल कुंडलीच बाहेर काढली | Collector
Anjali Damania: ‘किती किती खोटं बोलता हो’,अंजली दमानियांचा प्रतिभा चाकणकरांवर हल्लाबोल, अशोक खरातसोबतची कॉल कुंडलीच बाहेर काढली
TV9 Marathi

Anjali Damania: ‘किती किती खोटं बोलता हो’,अंजली दमानियांचा प्रतिभा चाकणकरांवर हल्लाबोल, अशोक खरातसोबतची कॉल कुंडलीच बाहेर काढली

Anjali Damani on Pratibha Chakankar: रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांची शिर्डी पोलिसांनी ८ तास चौकशी करण्यात आली. समता पतसंस्थेतील त्यांच्या खात्यातून २ कोटी ४० लाखांचा व्यवहार झाल्याप्रकरणात चौकशी करण्यात आली. प्रतिभा चाकणकरांनी ही बनावट खाती आणि बनावट स्वाक्षरी असल्याचे सांगत सर्व दावे फेटाळले आहेत. त्याचा आता अंजली दमानिया यांनी समाचार घेतला आहे.

Go to News Site