ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी, गर्दीतून होणार सुटका, रेल्वे प्रवासाचे चित्र बदलणार; नवीन प्रोजेक्ट काय? | Collector
TV9 Marathi
ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी, गर्दीतून होणार सुटका, रेल्वे प्रवासाचे चित्र बदलणार; नवीन प्रोजेक्ट काय?
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्थानक उभारले जाणार आहे. २५६ कोटी रुपयांच्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचा आढावा आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या.