कुठे आहे तुमचं पर्यावरण मंत्रालय आणि पर्यावरण खातं? संजय राऊत यांचा संताप, थेट.. | Collector
TV9 Marathi
कुठे आहे तुमचं पर्यावरण मंत्रालय आणि पर्यावरण खातं? संजय राऊत यांचा संताप, थेट..
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार टीका केली. मुलांचे प्लॅन ग्राऊंड खाण्याची वेळ तुमच्यावर आली का? असा मोठा सवाल त्यांनी उपस्थित केला.