Collector
Santosh Bangar: त्या मंत्र्यांना घरी पाठवा, संतोष बांगर यांचा पक्षालाच घरचा आहेर, खासदार श्रीकांत शिंदेसमोरच कडाडले बांगर | Collector
Santosh Bangar: त्या मंत्र्यांना घरी पाठवा, संतोष बांगर यांचा पक्षालाच घरचा आहेर, खासदार श्रीकांत शिंदेसमोरच कडाडले बांगर
TV9 Marathi

Santosh Bangar: त्या मंत्र्यांना घरी पाठवा, संतोष बांगर यांचा पक्षालाच घरचा आहेर, खासदार श्रीकांत शिंदेसमोरच कडाडले बांगर

Santosh Bangar Warns Minister: ऑपरेशन टायगरच्या चर्चांना विराम मिळताच शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. शिंदे सेनेचे आक्रमक नेते संतोष बांगर यांनी त्यांच्या मनातील खदखद बाहेर काढली आहे. त्यांनी काही मंत्र्यांना थेट घरी पाठवण्याची मागणी करत घरचा आहेर दिला आहे.

Go to News Site