Collector
Anjali Damania | अशोक खरात प्रकरण: Anjali Damania | अशोक खरात प्रकरण: 1825 कॉल्सचा गूढ उलगडणार? अंजली दमानिया उद्या करणार मोठा खुलासा | Collector
Anjali Damania | अशोक खरात प्रकरण: Anjali Damania | अशोक खरात प्रकरण: 1825 कॉल्सचा गूढ उलगडणार? अंजली दमानिया उद्या करणार मोठा खुलासा
TV9 Marathi

Anjali Damania | अशोक खरात प्रकरण: Anjali Damania | अशोक खरात प्रकरण: 1825 कॉल्सचा गूढ उलगडणार? अंजली दमानिया उद्या करणार मोठा खुलासा

राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या कथित ‘काळी जादू’ प्रकरणात नवे वळण येण्याची शक्यता आहे. दिवंगत अजित पवार यांच्या घराबाहेर काळी जादू करण्यात आल्याचे आरोप सातत्याने होत असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील काही नेत्यांनीही याबाबत शंका व्यक्त केली आहे.

Go to News Site