‘जुळून येती रेशीमगाठी’चा दुसरा भाग येणार? ललित प्रभाकर म्हणाला.. | Collector
TV9 Marathi
‘जुळून येती रेशीमगाठी’चा दुसरा भाग येणार? ललित प्रभाकर म्हणाला..
'जुळून येती रेशीमगाठी' या गाजलेल्या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार का, याचं उत्तर अभिनेता ललित प्रभाकरने दिलं आहे. ललित आणि प्राजक्ता माळीची ही मालिका तुफान लोकप्रिय झाली होती.