Collector
236 कॉल, 33 मेसेज आणि 152 खाती, चाकणकर भगिनींचा तामझाम पाहिल्यावर… सुषमा अंधारेंचे 6 तिखट प्रश्न | Collector
236 कॉल, 33 मेसेज आणि 152 खाती, चाकणकर भगिनींचा तामझाम पाहिल्यावर…  सुषमा अंधारेंचे 6 तिखट प्रश्न
TV9 Marathi

236 कॉल, 33 मेसेज आणि 152 खाती, चाकणकर भगिनींचा तामझाम पाहिल्यावर… सुषमा अंधारेंचे 6 तिखट प्रश्न

नाशिकमधील अशोक खरात फसवणूक प्रकरणात प्रतिभा चाकणकरांची चौकशी होताच सुषमा अंधारेंनी पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. चाकणकर भगिनींना मिळत असलेल्या रॉयल ट्रीटमेंटवर अंधारेंनी केलेला हा हल्लाबोल वाचा सविस्तर.

Go to News Site