आता मी थेट शिव्याच देतो..; अनुराग कश्यप, नसीरुद्दीन शाहबद्दल दिग्गज अभिनेते स्पष्टच म्हणाले.. | Collector
TV9 Marathi
आता मी थेट शिव्याच देतो..; अनुराग कश्यप, नसीरुद्दीन शाहबद्दल दिग्गज अभिनेते स्पष्टच म्हणाले..
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेते पियुष मिश्रा इंडस्ट्रीतील काही लोकांसोबत असलेल्या तणावपूर्ण संबंधांबद्दल स्पष्ट व्यक्त झाले. अनुराग कश्यपचा मला खूप तिटकारा असल्याचं ते म्हणाले.