Bihar New CM : बिहारच्या राजकारणात मोठा बदल, नितीश कुमार यांच्या जागी या नेत्याची मुख्यमंत्रीपदी निवड | Collector
TV9 Marathi
Bihar New CM : बिहारच्या राजकारणात मोठा बदल, नितीश कुमार यांच्या जागी या नेत्याची मुख्यमंत्रीपदी निवड
Bihar New CM : बिहारच्या राजकारणात मोठा बदल होणार आहे. नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांच्याजागी नव्या मुख्यमंत्र्याची निवड झाली आहे.