Collector
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात निवड, 0 वर बाद होताच धडकली आनंदवार्ता! | Collector
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात निवड, 0 वर बाद होताच धडकली आनंदवार्ता!
TV9 Marathi

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात निवड, 0 वर बाद होताच धडकली आनंदवार्ता!

Vaibhav Sooryavanshi Team India: 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला काल मोठा झटका बसला. त्याला हैदराबादविरोधात भोपळाही फोडता आला नाही. पण त्याच्यासाठी एक आनंदवार्ता येऊन धडकली आहे. तो येत्या जूनपासून टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज असू शकतो.

Go to News Site