TV9 Marathi
आजच्या काळात बाईक चालवताना सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. पावसात किंवा घसरणीच्या रस्त्यावर 'ड्युअल चॅनल ABS' हा फिचर जीव वाचवणारा ठरू शकतो. आता Hero Xtreme 125R सारख्या परवडणाऱ्या बाईक्समध्येही ही सुरक्षा मिळत आहे.
Go to News Site