Collector
वनप्लस घेऊन येत आहे एक उत्कृष्ट स्मार्टफोन, जो फ्लॅगशिप प्रोसेसर आणि पॉवरफूल बॅटरीने आहे सुसज्ज | Collector
वनप्लस घेऊन येत आहे एक उत्कृष्ट स्मार्टफोन, जो फ्लॅगशिप प्रोसेसर आणि पॉवरफूल बॅटरीने आहे सुसज्ज
TV9 Marathi

वनप्लस घेऊन येत आहे एक उत्कृष्ट स्मार्टफोन, जो फ्लॅगशिप प्रोसेसर आणि पॉवरफूल बॅटरीने आहे सुसज्ज

नवीन OnePlus 15s लवकरच वनप्लस 15 सिरीजमध्ये सामील होऊ शकतो. अहवालानुसार हा स्मार्टफोन भारतात मे किंवा जून 2026 च्या सुमारास लाँच होऊ शकतो. कंपनी याला OnePlus 15 आणि OnePlus 15R यांच्यातील एक संतुलित पर्याय म्हणून सादर करत आहे. चला तर मग या फोनची किंमत आणि पॉवरफूल फिचर्स जाणून घेऊयात.

Go to News Site