Collector
Sanjay Raut full press | त्या विधानावरून राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना घेरले, म्हणाले, ते तर खुद्द… | Collector
Sanjay Raut full press | त्या विधानावरून राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना घेरले, म्हणाले, ते तर खुद्द…
TV9 Marathi

Sanjay Raut full press | त्या विधानावरून राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना घेरले, म्हणाले, ते तर खुद्द…

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील राजकारण आणि पर्यावरण विषयांवरून मोठे आरोप करत पुन्हा एकदा वाद निर्माण केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधत, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान करत असल्याचा आरोप केला.

Go to News Site