Vaibhav Sooryavanshi : जे बुमराहला जमलं नाही ते महाराष्ट्राच्या प्रफुल हिंगेने पहिल्या बॉलवर वैभव सूर्यवंशीला कसं आऊट करुन दाखवलं? | Collector
TV9 Marathi
Vaibhav Sooryavanshi : जे बुमराहला जमलं नाही ते महाराष्ट्राच्या प्रफुल हिंगेने पहिल्या बॉलवर वैभव सूर्यवंशीला कसं आऊट करुन दाखवलं?
Vaibhav Sooryavanshi : पाच सामन्यात 263.15 च्या सरासरीने वैभवने 200 धावा केल्या. आयपीएल 2026 मध्ये या फटकेबाजीने वैभव सूर्यवंशीने भल्या भल्या गोलंदाजांच्या मनात आपली दहशत निर्माण केलीय.