Collector
Ashok Kharat Case Update | शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांची तब्बल 8 तास कसून चौकशी | Collector
Ashok Kharat Case Update | शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांची तब्बल 8 तास कसून चौकशी
TV9 Marathi

Ashok Kharat Case Update | शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांची तब्बल 8 तास कसून चौकशी

भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड समोर आली असून प्रतिभा चाकणकर यांची शिर्डी पोलिसांकडून तब्बल 8 तास कसून चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीदरम्यान आर्थिक व्यवहारांबाबत अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर चार खाती असल्याचे उघड झाले आहे.

Go to News Site