Collector
सूर्यकुमार यादवचं कर्णधारपद धोक्यात! टीम इंडियातून आऊट होण्याची भीती? शेवटची संधी आणि… | Collector
सूर्यकुमार यादवचं कर्णधारपद धोक्यात! टीम इंडियातून आऊट होण्याची भीती? शेवटची संधी आणि…
TV9 Marathi

सूर्यकुमार यादवचं कर्णधारपद धोक्यात! टीम इंडियातून आऊट होण्याची भीती? शेवटची संधी आणि…

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाने 2026 टी20 वर्ल्डकप जिंकला. पण या स्पर्धेत त्याचं नेतृत्व सोडलं तर कामगिरी सुमार राहिली. अंतिम सामन्यातही शून्यावर बाद झाला होता. आता त्याचं कर्णधारपद आणि टीम इंडियातील स्थान अडचणीत आहे.

Go to News Site