Pakistan Crisis : 29 हजार कोटीचं कर्ज फेडण्यासाठी शेवटचे 3 दिवस उरले, हे दोन मुस्लिम देश पाकिस्तानच्या मदतीसाठी राहिले उभे | Collector
TV9 Marathi
Pakistan Crisis : 29 हजार कोटीचं कर्ज फेडण्यासाठी शेवटचे 3 दिवस उरले, हे दोन मुस्लिम देश पाकिस्तानच्या मदतीसाठी राहिले उभे
Pakistan Crisis : पाकिस्तान संकटात फसला आहे. UAE ने त्यांना दिलेलं 29 हजार कोटींचं कर्ज फेडण्यासाठी 17 एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे. या कठीण काळात दोन मुस्लिम देश पाकिस्तानच्या मदतीसाठी पुढे आलेत.