Collector
IPL सामने ऑस्ट्रेलियात खेळवले जाणार? 20 व्या पर्वासाठी अशी आखली जातेय योजना | Collector
IPL सामने ऑस्ट्रेलियात खेळवले जाणार? 20 व्या पर्वासाठी अशी आखली जातेय योजना
TV9 Marathi

IPL सामने ऑस्ट्रेलियात खेळवले जाणार? 20 व्या पर्वासाठी अशी आखली जातेय योजना

आयपीएल स्पर्धेचा संपूर्ण जगभरात डंका वाजत आहे. मागच्या काही वर्षात या लीग स्पर्धेने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. आता या स्पर्धेबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. स्पर्धेतील सामना ऑस्ट्रेलियात आयोजित केली जाण्याची शक्यता आहे.

Go to News Site