IPL 2026 Points Table: चेन्नईचा सलग दुसरा विजय, केकेआरची आणखी वाईट स्थिती, मुंबईला मोठा झटका | Collector
TV9 Marathi
IPL 2026 Points Table: चेन्नईचा सलग दुसरा विजय, केकेआरची आणखी वाईट स्थिती, मुंबईला मोठा झटका
IPL 2026 Points Table: चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या 2 चॅम्पियन्स संघातील सामन्याच्या निकालानंतर पॉइंट्स टेबलमध्ये बदल झाला आहे. चेन्नईच्या विजयामुळे मुंबईला फटका बसला आहे.