Collector
सावधान! या वेळेत घरातबाहेर पडणे धोकादायक, मोठा इशारा, आज.. | Collector
सावधान! या वेळेत घरातबाहेर पडणे धोकादायक, मोठा इशारा, आज..
TV9 Marathi

सावधान! या वेळेत घरातबाहेर पडणे धोकादायक, मोठा इशारा, आज..

राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात उष्णता वाढणार आहे. नागरिकांनी दुपारच्यावेळी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे.

Go to News Site