अशोक खरातचा एन्काऊंटर होणार? काँग्रेस खासदाराचा खळबळजनक दावा | Collector
TV9 Marathi
अशोक खरातचा एन्काऊंटर होणार? काँग्रेस खासदाराचा खळबळजनक दावा
सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी ढोंगी बाबा अशोक खरात प्रकरणावरून खळबळजनक दावा केला असून, पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचे एनकाउंटर होऊ शकते, असे विधान केले आहे.