Neha Mehta : तारक मेहता फेम अंजली भाभीची सटकली, सरळ वॉर्निंग दिली, तुम्ही माझ्या नावाने.. | Collector
TV9 Marathi
Neha Mehta : तारक मेहता फेम अंजली भाभीची सटकली, सरळ वॉर्निंग दिली, तुम्ही माझ्या नावाने..
Neha Mehta : नेहा मेहताचा पहिला चित्रपट 'तुझ मारी मौसम' होता. अनेक वर्ष तिने गुजराती थिएटरमध्ये अभिनय केला. 2001 साली टीव्ही शो 'डॉलर बहू' मधून तिने मालिकाविश्वात पाऊल ठेवलं.