मुंबईकरांसाठी गुड न्यूज, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; आता लोकलमधील गर्दीचा त्रास होणार कमी | Collector
TV9 Marathi
मुंबईकरांसाठी गुड न्यूज, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; आता लोकलमधील गर्दीचा त्रास होणार कमी
मध्य रेल्वेने दादर स्थानकात १५ डब्यांच्या लोकलसाठी स्वतंत्र उपमार्गिका उभारण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे गाड्यांच्या फेऱ्या वाढून प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल.