Collector
Kalyan Crime : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याकडे तुमचा नंबर… 82 वर्षांच्या वृद्धेला धमकावत… | Collector
Kalyan Crime : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याकडे तुमचा नंबर… 82 वर्षांच्या वृद्धेला धमकावत…
TV9 Marathi

Kalyan Crime : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याकडे तुमचा नंबर… 82 वर्षांच्या वृद्धेला धमकावत…

कल्याणमध्ये ८२ वर्षीय वृद्ध महिलेची लाखाोची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा बहाणा करत 'डिजिटल अरेस्ट'द्वारे सायबर गुन्हेगारांनी ही लूट केली. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याकडे नंबर असल्याचे सांगून महिलेला मानसिक दबाव टाकून बँक खात्यातील पैसे काढण्यास भाग पाडले. कल्याण पोलीस या गंभीर प्रकरणाचा तपास करत आहेत.

Go to News Site