Collector
इराणसोबतच्या युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांची अत्यंत मोठी घोषणा, आनंदाची बातमी, युद्ध जवळपास.. | Collector
इराणसोबतच्या युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांची अत्यंत मोठी घोषणा, आनंदाची बातमी, युद्ध जवळपास..
TV9 Marathi

इराणसोबतच्या युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांची अत्यंत मोठी घोषणा, आनंदाची बातमी, युद्ध जवळपास..

इराण आणि अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. युद्धबंदी करार लवकर व्हावेत, ही जगाची इच्छा आहे. यादरम्यानच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीबाबत अत्यंत मोठे विधान केले. अमेरिका आणि इराण यांच्या युद्धामध्ये जग होरपळताना दिसले.

Go to News Site