डेटिंग ॲपवरून भेटली, पबमध्ये नेलं अन् बिल येताच जो प्रकार घडला… वाचून उडेल तुमची झोप! | Collector
TV9 Marathi
डेटिंग ॲपवरून भेटली, पबमध्ये नेलं अन् बिल येताच जो प्रकार घडला… वाचून उडेल तुमची झोप!
नागपुरात डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणांना पबमध्ये बोलावून त्यांना ३४ हजारांचे बिल भरण्यास भाग पाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या धक्कादायक फसवणुकीच्या घटनेबाबत सविस्तर माहिती घ्या.