Collector
भोंदू बाबा अशोक खरातवर ईडीचा मोठा स्ट्राईक, तब्बल दोन गोण्या…. | Collector
भोंदू बाबा अशोक खरातवर ईडीचा मोठा स्ट्राईक, तब्बल दोन गोण्या….
TV9 Marathi

भोंदू बाबा अशोक खरातवर ईडीचा मोठा स्ट्राईक, तब्बल दोन गोण्या….

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात याच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि कोट्यवधींच्या मालमत्तेप्रकरणी छापेमारी करत ईडीने कागदपत्रे, रोख रक्कम आणि आलिशान कार जप्त केली आहे.

Go to News Site