Sanjay Raut : आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरत नाहीत, त्यांना पक्षाचं कार्याध्यक्ष बनवण्याची चर्चा, यावर संजय राऊत म्हणाले.. | Collector
TV9 Marathi
Sanjay Raut : आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरत नाहीत, त्यांना पक्षाचं कार्याध्यक्ष बनवण्याची चर्चा, यावर संजय राऊत म्हणाले..
"विधानसभेत 400 जागा होतायत. त्यासाठी नवीन विधान भवन बांधलेलं नाही. मला अशी भिती वाटते उद्या 400 जागा झाल्यावर महाराष्ट्राचे दोन तुकडे जर या लोकांनी केले तर? त्याची तयारी आहे का?"