Collector
हादरवणारा खुलासा… फक्त रुपाली चाकणकर याच नाही तर भोंदू खरात याच्यासोबत संपूर्ण.. | Collector
हादरवणारा खुलासा… फक्त रुपाली चाकणकर याच नाही तर भोंदू खरात याच्यासोबत संपूर्ण..
TV9 Marathi

हादरवणारा खुलासा… फक्त रुपाली चाकणकर याच नाही तर भोंदू खरात याच्यासोबत संपूर्ण..

अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. यादरम्यानच आता अंजली दमानिया यांनी झोप उडवणारा खुलासा केला. अंजली दमानिया यांनी थेट राज्यातील महत्वाच्या नेत्यांची नावे घेत काही धक्कादायक दावे केली.

Go to News Site