Collector
Anjali Damania | अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; चाकणकरांचे शेकडो कॉल्स का? अंजली दमानियांचे गंभीर आरोप, कॉल लिस्टमुळे राजकीय खळबळ | Collector
Anjali Damania | अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; चाकणकरांचे शेकडो कॉल्स का? अंजली दमानियांचे गंभीर आरोप, कॉल लिस्टमुळे राजकीय खळबळ
TV9 Marathi

Anjali Damania | अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; चाकणकरांचे शेकडो कॉल्स का? अंजली दमानियांचे गंभीर आरोप, कॉल लिस्टमुळे राजकीय खळबळ

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाशी संबंधित संपर्कांबाबत मोठे दावे करत अनेक राजकीय व्यक्ती, पीए आणि अधिकाऱ्यांची नावे जाहीर केली आहेत. कालच त्यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण खुलासे करणार असल्याचे संकेत दिले होते. माध्यमांशी बोलताना दमानिया यांनी सांगितले की, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक (PI) आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) अशा सात अधिकाऱ्यांसह दोन RTO अधिकाऱ्यांचेही फोन कॉल्स या यादीत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Go to News Site