भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा गाैप्यस्फोट, थेट म्हटले, सर्व मुद्दाम.. | Collector
TV9 Marathi
भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा गाैप्यस्फोट, थेट म्हटले, सर्व मुद्दाम..
नाशिकचा भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठे खुलासे होत आहेत. प्रकरण अधिक चिघळताना दिसत आहेत. अंजली दमानिया यांनी यादरम्यानच राज्यात खळबळ उडवणारे दावे केल्याचे बघायला मिळत आहे. राज्यातील राजकारणात मोठे वादळ आले.