TV9 Marathi
Anjali Damania on Ajit Pawar : अजितदादांच्या घराबाहेर काळी जादू अथवा अघोरी पूजा करण्यात आल्याचा वारंवार आरोप करण्यात येत आहे. विमान अपघातापूर्वी हा प्रकार झाल्याचा दावा करण्यात येत आहे. याप्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
Go to News Site