Collector
बारामती पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट, भाजपमुळेच करुणा मुंडेंनी… रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं | Collector
बारामती पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट, भाजपमुळेच करुणा मुंडेंनी… रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं
TV9 Marathi

बारामती पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट, भाजपमुळेच करुणा मुंडेंनी… रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत रोहित पवारांनी भावनिक आवाहन केले आहे. यावेळी त्यांनी सुनेत्रा पवारांच्या प्रचारात सक्रिय सहभागावर भाष्य केले. तसेच करुणा मुंडे यांच्या उमेदवारीवरून भाजपवर निशाणा साधला आहे.

Go to News Site