TV9 Marathi
रस्त्यावरील अपघातांचे वाढते प्रमाण आणि वादाचे प्रसंग पाहता 'डॅश कॅम' आता लक्झरी नसून गरज बनली आहे. गाडीच्या डॅशबोर्डवर बसवलेले हे छोटे उपकरण तुमच्या प्रवासाचा प्रत्येक क्षण रेकॉर्ड करते. रस्त्यावरील भांडणे असोत किंवा अपघाताचे प्रकरण, डॅश कॅममधील फुटेज तुम्हाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आणि कायदेशीर कटकटींपासून वाचवण्यासाठी सर्वात मोठा पुरावा ठरू शकते.
Go to News Site