TV9 Marathi
अमरावतीतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या घरावर बुलडोझर कारवाई झाली. मग भोंदू खरातच्या नाशिकमधील फार्महाऊसवर तशी कारवाई का नाही, असा संतप्त सवाल ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे आणि काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी केला आहे. कायद्याची अंमलबजावणी समान असावी, खरातच्या फार्महाऊसवर त्वरित कारवाई व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.
Go to News Site