Collector
पैसे भरून मिळवा भाड्याची बायको, या देशात अजब ट्रेंड ! फिरायला भरभरून येतात भारतीय | Collector
पैसे भरून मिळवा भाड्याची बायको, या देशात अजब ट्रेंड ! फिरायला भरभरून येतात भारतीय
TV9 Marathi

पैसे भरून मिळवा भाड्याची बायको, या देशात अजब ट्रेंड ! फिरायला भरभरून येतात भारतीय

आपल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि रात्रीच्या जीवनासाठी ओळखल्या जाणाऱ्या या देशामध्ये रेंटल वाइफ अर्थात भाड्याने पत्नी मिळण्याती प्रथा सामान्य आहे. हे ऐकायला विचित्र वाटत असलं तरी, काही शहरांमध्ये ही प्रथा खूप काळापासून प्रचलित आहे.

Go to News Site