खरातने शिवाजी सहाणे यांनाही सांगितलं होतं भविष्य, पण दोनच दिवसात जे घडलं त्याने बसला मोठा धक्का, आणखी एक कारनामा समोर | Collector
TV9 Marathi
खरातने शिवाजी सहाणे यांनाही सांगितलं होतं भविष्य, पण दोनच दिवसात जे घडलं त्याने बसला मोठा धक्का, आणखी एक कारनामा समोर
एक आठ -दहा वर्षांपूर्वी माझा खरातसोबत परिचय झाला होता. तो नेमका कोणाच्या माध्यमातून झाला होता ते मला आठवत नाही, असंही यावेळी शिवाजी सहाणे यांनी म्हटलं आहे.