IPL 2026 मध्ये एक नियम सर्वच कॅप्टन्सना पडला भारी, आतापर्यंत 5 खेळाडूंना शिक्षा | Collector
TV9 Marathi
IPL 2026 मध्ये एक नियम सर्वच कॅप्टन्सना पडला भारी, आतापर्यंत 5 खेळाडूंना शिक्षा
आयपीएल 2026 मध्ये एक नियम सर्वच कॅप्टन्सवर भारी पडतोय. आतापर्यंत पाच खेळाडूंनी या नियमाची शिक्षा सहन केलीय. आयपीएल स्पर्धा आता खऱ्या अर्थाने रंगात आली आहे.