बॉलिवूडचा सर्वात फ्लॉप चित्रपट, 45 कोटी बजेट अन् कमाई 66 हजार, OTT नेही नाकारला, आता फ्रीमध्ये… | Collector
TV9 Marathi
बॉलिवूडचा सर्वात फ्लॉप चित्रपट, 45 कोटी बजेट अन् कमाई 66 हजार, OTT नेही नाकारला, आता फ्रीमध्ये…
बॉलिवूडचा आतापर्यंतचा सर्वात फ्लॉप चित्रपट. ज्याचे बजेट 45 कोटी आणि चित्रपटाने कमावले फक्त 66 हजार रुपये. ओटीटीवरही मिळाली नाही जागा. आता फ्रीमध्ये बघत आहेत लोक.