Collector
Karuna Munde | धनंजय मुंडे दुसरे खरात… करूणा मुंडे यांचे विधान चर्चेत | Collector
Karuna Munde | धनंजय मुंडे दुसरे खरात… करूणा मुंडे यांचे विधान चर्चेत
TV9 Marathi

Karuna Munde | धनंजय मुंडे दुसरे खरात… करूणा मुंडे यांचे विधान चर्चेत

भोंदू अशोक खरात भोवती राज्याचं राजकारण फिरत असल्याचे दिसते. या प्रकरणावर आता करुणा मुंडे यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. त्यांच्या विखारी टिकेने एकच खळबळ उडाली आहे.

Go to News Site