Collector
Amaravati | अमरावती लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलीस अलर्ट मोडवर, आयाज अहमदच्या घरावर बुलडोझर अन्… | Collector
Amaravati | अमरावती लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलीस अलर्ट मोडवर, आयाज अहमदच्या घरावर बुलडोझर अन्…
TV9 Marathi

Amaravati | अमरावती लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलीस अलर्ट मोडवर, आयाज अहमदच्या घरावर बुलडोझर अन्…

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे लैंगिक शोषणाच्या गंभीर रॅकेटचा पर्दाफाश झाला असून या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर या मुख्य आरोपीला अटक केली असून, आता पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आल्याचं दिसत आहे.

Go to News Site