TV9 Marathi
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी होर्मुझची सामुद्रधुनी, ख्रिस्ती धर्मगुरू पोप लिओ, सध्याचे युद्ध याबाबत अमेरिकेला अनुकूल भूमिका घेतली नाही. त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प जॉर्जिया मेलोनी यांच्यावर नाराज आहेत.
Go to News Site