TV9 Marathi
आयपीएल 2026 स्पर्धेतील 23वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर लखनौच्या वाटेला फलंदाजी आली. पण पाचव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर फटका बसला आणि पंत मैदान सोडून गेला.
Go to News Site